By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Dainik Yashwant, LaturDainik Yashwant, LaturDainik Yashwant, Latur
  • Home
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • लातूर
  • राजकीय
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • करियर
  • क्राईम
  • क्रीडा
  • E-paper
Aa
Dainik Yashwant, LaturDainik Yashwant, Latur
Aa
  • Home
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • राजकीय
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • करियर
  • क्राईम
  • क्रीडा
  • E-paper
  • Home
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • लातूर
  • राजकीय
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • करियर
  • क्राईम
  • क्रीडा
  • E-paper
Dainik Yashwant, Latur > Blog > महाराष्ट्र > महाराष्ट्रभरात महाशिवरात्रीचा उत्साह, भक्तांची मोठी गर्दी
महाराष्ट्र

महाराष्ट्रभरात महाशिवरात्रीचा उत्साह, भक्तांची मोठी गर्दी

Team Daily Yashwant
Last updated: 2025/02/26 at 3:57 PM
Team Daily Yashwant February 26, 2025 19 Views 0 Min Read
Share
0 Min Read
नांदेड जिल्ह्यात महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली. महाशिवरात्री निमित्त सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी महादेव मंदिरात गर्दी केली होती.
विष्णुपुरी काळेश्वर महादेव मंदिर विष्णुपुरी येथील प्रसिद्ध काळेश्वर येथील महादेव मंदिरात भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.
नांदेडमध्ये महाशिवरात्री उत्साहात साजरी... महाशिवरात्री निमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
छत्रपती संभाजीनगर : महाशिवरात्रीनिमित्त घृष्णेश्वर मंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.
हिंगोली : आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ प्रभूच्या दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच भाविकांनी केली गर्दी होती.
हिंगोलीच्या श्रीक्षेत्र औंढा नागनाथ येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू नागनाथाचा मंदिर परिसर महाशिवरात्र निमित्ताने भाविकांच्या गर्दीने गजबजून गेला. देशभरातील हजारो भाविकांनी 'बम बम भोले', 'श्री नागनाथ महाराज की जय'च्या घोषाने परिसर गजबजून गेला आहे. अनेक भाविक अनवाणी मंदिरामध्ये दाखल झाले होते.
नाशिक : महाशिवरात्री निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासून गर्दी केली आहे.
List of Images 1/7
nanded-1
नांदेड जिल्ह्यात महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली. महाशिवरात्री निमित्त सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी महादेव मंदिरात गर्दी केली होती.
vishnupuri
विष्णुपुरी काळेश्वर महादेव मंदिर विष्णुपुरी येथील प्रसिद्ध काळेश्वर येथील महादेव मंदिरात भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.
rangoli
नांदेडमध्ये महाशिवरात्री उत्साहात साजरी... महाशिवरात्री निमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ghrushneshwar
छत्रपती संभाजीनगर : महाशिवरात्रीनिमित्त घृष्णेश्वर मंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.
aundha-nagnath
हिंगोली : आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ प्रभूच्या दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच भाविकांनी केली गर्दी होती.
aundha
हिंगोलीच्या श्रीक्षेत्र औंढा नागनाथ येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू नागनाथाचा मंदिर परिसर महाशिवरात्र निमित्ताने भाविकांच्या गर्दीने गजबजून गेला. देशभरातील हजारो भाविकांनी 'बम बम भोले', 'श्री नागनाथ महाराज की जय'च्या घोषाने परिसर गजबजून गेला आहे. अनेक भाविक अनवाणी मंदिरामध्ये दाखल झाले होते.
nashik-trambakeshwar
नाशिक : महाशिवरात्री निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासून गर्दी केली आहे.

महाराष्ट्रभरात महाशिवरात्री निमित्त भाविकांमध्ये मोठा उत्साह असून मध्यरात्रीपासूनच भक्तांनी शिवमंदिरात गर्दी केली आहे.

- Advertisement -

Team Daily Yashwant February 26, 2025 February 26, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
Previous Article स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा फोटो समोर, पोलिसांची 8 पथकं सक्रिय
Next Article सुरेश धसांच्या टार्गेटवर बीड पोलिस; PI प्रशांत महाजन, PSI राजेश पाटलांना सहआरोपी करा
- Advertisement -
Ad image
- Advertisement -

Latest News

संदीप क्षीरसागर, त्यांच्या पीएकडून टाटा शोरूममध्ये मॅनेजरला मारहाण; अंजली दमानियांचा दावा
महाराष्ट्र राजकीय March 10, 2025
रोहितच्या नावावर सर्वात मोठ्या गोष्टीची नोंद
क्रीडा देश-विदेश March 10, 2025
राज्यात उष्माघाताचे चार रूग्ण
आरोग्य महाराष्ट्र March 10, 2025
साताऱ्यात तीन अपघातात चार जण जागीच ठार
क्राईम महाराष्ट्र March 10, 2025
- Advertisement -

You Might Also Like

महाराष्ट्रराजकीय

संदीप क्षीरसागर, त्यांच्या पीएकडून टाटा शोरूममध्ये मॅनेजरला मारहाण; अंजली दमानियांचा दावा

March 10, 2025
आरोग्यमहाराष्ट्र

राज्यात उष्माघाताचे चार रूग्ण

March 10, 2025
क्राईममहाराष्ट्र

साताऱ्यात तीन अपघातात चार जण जागीच ठार

March 10, 2025
महाराष्ट्रराजकीय

मुंडे राजीनामा; विरोधकांच्या प्रतिक्रिया

March 4, 2025
Copyright : 2023. | All Rights Reserved. Developed by : M&D Infotech, Latur.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?