Weather
36°C
Latur
scattered clouds
36° _ 36°
25%
5 km/h
Sat
35 °C
Sun
38 °C
Mon
39 °C
Tue
41 °C
Wed
43 °C

Follow US

तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी -माजी मंत्री आमदार अमित देशमुख

लातूर :  लातुर शहर व जिल्ह्यासह राज्यतील अनेक ठिकाणी शनिवार दि. २१

आरीमोड येथे ४ लाख ६८ हजारांची दारु जप्त

शिरूर अनंतपाळ :  लोकसभा २०२४ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या

भाजपच्या मोठ्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याचा मविआचा प्लॅन होता

मुंबई :  भाजपच्या (BJP)  मोठ्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याची तयारी मविआ सरकारने (Maha Vikas Aghadi)  केली होती

परभणीचे नरेंद्र मोदी आम्हीच, महादेव जानकर 26 एप्रिलनंतर रेल्वे स्टेशनवर झोपणार-संजय जाधव

परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले

मागच्या वर्षीच्या तुलनेत मराठवाड्यातील पाणीसाठ्यात मोठी घट

राज्यातील पाणीसंकट(Water Crisis) अधिक गडद झालं आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत मराठवाड्यातील (Marathwada) 

Sponsored Content

Global Coronavirus Cases

India

Confirmed

0

Death

0

More Information: Covid-19 Statistics

सयाजी शिंदे यांच्यावर साताऱ्यात हार्ट सर्जरी, प्रकृती स्थिर

मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारे लोकप्रिय अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. साताऱ्यात (Satara) त्यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया पार पडली आहे.  काल (11 एप्रिल 2024) छातीत त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. सयाजी शिंदे यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. सयाजी शिंदे यांच्यावर साताऱ्यातील प्रतिभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. सोमनाथ साबळे प्रकृतीबद्दल माहिती देत म्हणाले,"सयाजी शिंदेंना काही दिवसांपूर्वी असवस्थता जाणवत होती. त्यामुळे रुटीन म्हणून त्यांनी काही तपासण्या करुन घेतल्या होत्या. दरम्यान ECG मध्ये काही मायनर चेंजेस सापडले. त्यांच्या हृदयाच्या एका छोट्या भागाची हालचाल थोडी कमी असल्याचं जाणवलं होतं". डॉक्टर पुढे म्हणाले,"स्ट्रेस टेस्टही त्यांची करण्यात आली होती. यातही मायनर दोष सापडले. अँजिओग्राफी करण्याचा आम्ही त्यांना सल्ला दिला होता. पण दोन-तीन दिवसांपूर्वी त्यांचं एक शूटिंग रद्द झालं आणि ते साताऱ्यात आले आणि त्यांनी अँजिओग्राफी करण्याचं ठरवलं. हृदयाच्या तीन रक्तवाहिन्यांमधील दोन रक्तवाहिन्या पूर्णपणे नॉर्मल होत्या आणि उजव्या बाजूच्या रक्तवाहिनीमध्ये एक 99 टक्याच्या ब्लॉक आढळला. सयाजी शिंदे यांनी अत्यंत सकारात्मकतेने या सर्व गोष्टी पाहिल्या. हृदयविकाराचा झटका येण्याआधीच ते जागृत होते. आता त्यांची प्रकृती स्थिर असून लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळेल. सयाजी शिंदे यांच्याबद्दल बोलताना डॉक्टर म्हणाले,"शूटिंगसह सामाजिक उपक्रमांमुळे ते महाराष्ट्रभर फिरत असतात. प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्यात उत्साह असतो. कामात ते स्वत:ला झोकून देतात. पण झोकून देतानाही शरीरातील बदल त्यांनी ओळखले आणि योग्यवेळी त्यांना योग्य उपचार मिळाल्यामुळे ते आता पुन्हा चांगलं काम करू शकतील".

अजित पवार गटाच्या बड्या नेत्याचा दावा; ते 3 आमदार कोण? राजेश टोपे यांच्या नावाची चर्चा

अजित पवार यांच्या बंडाळीनंतर राष्ट्रवाद काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आणखी एक मोठा झटका बसणार असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा

Daink Yashwant, Latur Team Daink Yashwant, Latur Team