प्रभू श्रीरामाचं पहिलं रुप! रामललाच्या मूर्तीचे पहिले चित्र समोर, तुम्हीही घ्या दर्शन

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 14 Views 1 Min Read
1 Min Read

प्रभू श्रीरामाच्या भव्य अभिषेक सोहळ्यासाठी  अयोध्या  नगरी सजली आहे.  राम मंदिरात स्थापन होणाऱ्या रामललाच्या  मूर्तीचे पहिले चित्र समोर आले आहे.

- Advertisement -

भव्य अभिषेक सोहळ्यासाठी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात

- Advertisement -

प्रभू श्रीरामाच्या भव्य अभिषेक सोहळ्यासाठी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अशातच या सोहळ्यासाठी देश-विदेशातील अनेक दिग्गजांना निमंत्रणं पाठवण्यात आली आहेत.  राम मंदिराच्या गर्भगृहात रामललाला त्यांच्या आसनावर बसवण्यात आलं आहे. आता फक्त प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम उरला असून 22 जानेवारी रोजी, देशातील प्रत्येकजण रामललाचा अभिषेक सर्वांनाच पाहता येणार आहे.

- Advertisement -

Share This Article