प्रभू श्रीरामाच्या भव्य अभिषेक सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली आहे. राम मंदिरात स्थापन होणाऱ्या रामललाच्या मूर्तीचे पहिले चित्र समोर आले आहे.
- Advertisement -
भव्य अभिषेक सोहळ्यासाठी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात
- Advertisement -
प्रभू श्रीरामाच्या भव्य अभिषेक सोहळ्यासाठी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अशातच या सोहळ्यासाठी देश-विदेशातील अनेक दिग्गजांना निमंत्रणं पाठवण्यात आली आहेत. राम मंदिराच्या गर्भगृहात रामललाला त्यांच्या आसनावर बसवण्यात आलं आहे. आता फक्त प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम उरला असून 22 जानेवारी रोजी, देशातील प्रत्येकजण रामललाचा अभिषेक सर्वांनाच पाहता येणार आहे.