समाधान पाटील यांनी मारले हिंद केसरीचे मैदान; केला बोलू खत्रीचा पराभव

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 10 Views 0 Min Read
0 Min Read

सोलापूर जिल्ह्यातील पैलवान समाधान पाटील हा तेलंगणा येथे झालेल्या हिंदकेसरी स्पर्धेत 2024 सालचा हिंदकेसरी ठरला आहे. समाधान पाटील यांनी दिल्लीचा मल्ल बोलू खत्री याचा पराभव करत सर्वात मानाची स्पर्धा असलेल्या हिंद केसरीवर आपले नाव कोरले. समाधान पाटील हा सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील आहे. यावर्षीचा महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी मोहोळ तालुक्यामध्ये मिळाल्याने सोलापूर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.

- Advertisement -

- Advertisement -

Share This Article