मुंबईच्या दिशेने जाणारी ‘डेक्कन क्विन’ लोणावळ्यात अडवली

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 22 Views 1 Min Read
1 Min Read

पुणे : मुंबईच्या दिशेने जाणारी डेक्कन क्विन रेल्वे लोणावळा येथे अडवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. लोणावळा येथील स्थानिकांनी ही रेल्वे गाडी तब्बल २० मिनिटे अडवून ठेवली.

- Advertisement -

- Advertisement -

Share This Article