jalgaon Archives - Dainik Yashwant, Latur https://dailyyashwant.com/tag/jalgaon/ Online Portal Sat, 10 Feb 2024 06:43:47 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.4 भाजपच्या माजी नगरसेवकावर टोळक्याचा गोळीबार; माजी नगरसेवक बाळू मोरे यांचे निधन https://dailyyashwant.com/mob-firing-on-ex-bjp-corporator-former-corporator-balu-more-passed-away/3923/ https://dailyyashwant.com/mob-firing-on-ex-bjp-corporator-former-corporator-balu-more-passed-away/3923/#respond Sat, 10 Feb 2024 06:43:47 +0000 https://dailyyashwant.com/?p=3923 जळगांव:   जळगावात तीन दिवसांपूर्वी टोळक्याने भाजपच्या माजी नगरसेवकावर गोळीबार केला होता.या गोळीबारात जखमी झालेले माजी नगरसेवक बाळू मोरे यांचे उपचार सुरू असतांना निधन झाले आहे चाळीसगाव शहरातील सिंधी कॉलनी येथील माजी नगरसेवक बाळू मोरे यांच्यावर कारमधून आलेल्या ५ जणांनी कट्ट्यातून फायरिंग करत जखमी केल्याची खळबळजनक घटना बुधवारी ७ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास घडली […]

The post भाजपच्या माजी नगरसेवकावर टोळक्याचा गोळीबार; माजी नगरसेवक बाळू मोरे यांचे निधन appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
जळगांव:   जळगावात तीन दिवसांपूर्वी टोळक्याने भाजपच्या माजी नगरसेवकावर गोळीबार केला होता.या गोळीबारात जखमी झालेले माजी नगरसेवक बाळू मोरे यांचे उपचार सुरू असतांना निधन झाले आहे

चाळीसगाव शहरातील सिंधी कॉलनी येथील माजी नगरसेवक बाळू मोरे यांच्यावर कारमधून आलेल्या ५ जणांनी कट्ट्यातून फायरिंग करत जखमी केल्याची खळबळजनक घटना बुधवारी ७ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास घडली होती. यात बाळू मोरे हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात ५ हल्लेखोर आणि कट रचनारे २ असे एकुण ७ हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना प्राप्त झाले असून पुढील चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे.

The post भाजपच्या माजी नगरसेवकावर टोळक्याचा गोळीबार; माजी नगरसेवक बाळू मोरे यांचे निधन appeared first on Dainik Yashwant, Latur.

]]>
https://dailyyashwant.com/mob-firing-on-ex-bjp-corporator-former-corporator-balu-more-passed-away/3923/feed/ 0