बहिणीसाठी भावाने बाह्या सरसावल्या; धनुभाऊ म्हणतात पंकजाचा ऐतिहासिक मतांनी विजय होणार

बीड : बीड लोकसभा मतदारसंघासाठी (Beed Lok Sabha Constituency) भाजपकडून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पंकजा मुंडेच्या मागे धनजंय मुंडे खंबीरपणे उभे  आहेत. पंकजा मुंडेंचा विजय निश्चित

प्रकृती अस्वास्थ्यामुळे सुजात आंबेडकर रुग्णालयात दाखल, उपचार चालू

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) युवा नेते सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024) सगळीकडे धामधूम आहे. सध्या ते वंचितच्या

विजय वडेट्टीवार भाजपमध्ये येणार, धर्मरावबाबा आत्राम यांचा मोठा दावा

गडचिरोली: विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आमच्या भागात येऊन आम्हाला शिव्या देतात. काय नाही ते बोलतात. त्यांना हवे तितके बोलू द्या. येत्या ४ जूननंतर तेदेखील भाजपमध्ये येणार, असा दावा अन्न व

सयाजी शिंदे यांच्यावर साताऱ्यात हार्ट सर्जरी, प्रकृती स्थिर

मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारे लोकप्रिय अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. साताऱ्यात (Satara) त्यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया पार पडली आहे.  काल (11 एप्रिल 2024) छातीत त्रास जाणवू लागल्याने त्यांना

जयंत पाटलांचा हातकणंगलेत मोठा डाव, थेट शिंदे समर्थक आमदाराच्या घरी

कोल्हापूर:  महाराष्ट्रात सध्या निवडणुकांची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी सुरू आहे. तिकीट मिळणे, अर्ज भरणे, प्रचार  करणे अशा सगळ्या धामधुमीत उमेदवारांची निवड आणि तिकिटांचं वाटपालाही जोर आलाय.  अनेक नेते, कार्यकर्त्यांनी तिकिटासाठी जोरदार लॉबिंगही

महाराष्ट्रासह देशातील या भागात मुसळधार पावसाची शक्यता

सध्या कुठं उन्हाचा चटका जाणवत आहे, तर कुठं अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) तडाखा बसत आहे. महाराष्ट्रातही तशीच परिस्थती आहे. अनेक भागात अवकाळी पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, आजही

छगन भुजबळ नाशिकमधून निवडणूक लढवण्यावर ठामच!

एकीकडे नाशिक लोकसभा मतदारसंघात (Nashik Lok Sabha Constituency) शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे महायुतीत (Mahayuti Seat Sharing) मात्र

मग हा कसला मोदींचा परिवार? सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

वर्धा : वर्ध्यातील भाजप खासदार रामदास तडस यांच्या सून पूजा तडस यांनी आज शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेत अत्यंत गंभीर आरोपकरताना थेट पीएम मोदींकडे याचना केली आहे. मुलाचा

पत्नी पूजा तडस यांचे गंभीर आरोप, बाळ कुणाचं, DNA टेस्टची मागणी का? पंकज तडस म्हणाले…

मुंबई : रामदास तडस (Ramdas Tadas) यांच्या सुनेनं त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. तडस कुटुंबीयांनी माझा प्रचंड मानसिक छळ केला आहे, माझ्या बाळाच्या डीएनए चाचणीची (DNA Test)  मागणी देखील ते

४० विद्यार्थी असलेली स्कूल बस उलटली, ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू, १५ जखमी

महेंद्रगड: हरयाणाच्या महेंद्रगड येथे भीषण अपघात झाला असून यामध्ये ६ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर १५ विद्यार्थी हे जखमी आहेत. सकाळच्या सुमारास स्कूल बस उलटून ही मोठी दुर्घटना घडली. महेंद्रगडच्या