शिवभक्तांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ तुळजापुरात रास्ता रोको

तुळजापूर,दि. 18 : धाराशिव शहरात छत्रपती संभाजी महाराज जयंती मिरवणुकीदरम्यान पोलिसांकडून शिवभक्तांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ शनिवारी तुळजापुरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. लाठीमार करणाऱ्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही

Omprakash Motipawale Omprakash Motipawale

लोकसभेला भाजपला मदत करा; आम्ही विठ्ठल कारखान्याला मदत करू

राज्य सहकारी बॅंकेने केलेल्या कारवाईमुळे आर्थिक कचाट्यात अडकलेले विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी सोलापूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. विठ्ठल कारखान्याला मदत करण्याबाबत फडणवीस हे सकारात्मक

भाजपच्या बॅनरवर बेरोजगार तरुणाचे बॅनर

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा आज पुण्यातील रेसकोर्स मैदानावर होत आहे. त्या पार्श्वभूमीवर रेसकोर्स परिसरात मोदींच्या स्वागतासाठी बॅनर लावण्यात आले. पण याच बॅनरवर एका तरुणानं थेट त्याचे बॅनर लावले. त्यातून

मुंबई, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पारा ४० पार

मुंबई: राज्यामध्ये तापमानाचा पारा रविवारी चढा होता. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या तीनही विभागांमध्ये कमाल तापमान ४० अंशांपलीकडे नोंदले गेले. मुंबईतही कमाल तापमानाचा पारा ३८ अंशांहून अधिक असल्याची नोंद झाली. रविवारी

अकोल्यात पुन्हा दुहेरी हत्याकांड, साखरझोपेत पत्नी अन् चिमुकलीला संपवलं

अकोला: अकोला पुन्हा एकदा दुहेरी हत्याकांडानं हादरला आहे. येथे पतीनेच पत्नीला आणि पोटच्या मुलीला संपवलं आहे. अकोल्यात पतीला सोडून पाच वर्षांपासून माहेरी राहत असलेल्या पत्नीचा आणि ९ वर्षीय मुलीचा निर्घृण खून

मोदीजी तुम्हाला सहा भाऊ, योगी आदित्यनाथांना सात भावंडं, मग फक्त मुस्लिमांवरच टीका का? काँग्रेस नेत्याचा बिनतोड सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना सहा भावंडं आहेत, तर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचेही सहा-सात भावंडं आहेत. त्यामुळे जास्त मुलं असल्या संदर्भात मुस्लिमांवर टीका करू नका,

निवडणुकीच्या धामधुमीत शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून 47 लाख 60 हजार चोरीला

मुंबई :  शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या (Education Department)  खात्यातून तब्बल 47 लाख 60 हजार चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपींनी शालेय शिक्षण विभागाचे बनावट स्टॅम्प, बनावट चेक आणि स्वाक्षरीद्वारे चार टप्यात

मोदींच्या रुपाने नवा पुतीन नको, शरद पवारांचा हल्लाबोल

अमरावती: देशाचे आजचे पंतप्रधान कुठेही गेल्यानंतर जवाहरलाल नेहरु यांच्यावर टीका करतात. संसदेमध्ये जेव्हा नरेंद्र मोदी (PM Modi) जातात तेव्हा सत्ताधारी पक्षाचे खासदार मान खाली घालून बसतात. त्याठिकाणी एकप्रकारची दहशत त्या ठिकाणी दिसून येते.

10 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

पुणे : पुण्यातील (Pune Crime News)  वाघोली येथील  एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर शाळेतील शिपायाने  लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात पॉक्सो (POCSO)   अंतर्गत

सायकल चालवा आरोग्यासाठी, मतदान करा लोकशाहीसाठी !

लातूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी लातूर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वीप’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय आणि लातूर